नक्षलनामा

150.00

Close
Price Summary
  • 150.00
  • 150.00
  • 150.00
In Stock
Estimated Delivery:
23 January - 25 January
21 People viewing this book right now!
Category:
Description

नक्षल वाद! १९६७ साली पश्चिम बंगालमधील दार्जिलींगच्या थंड हवेत जन्माला आलेले आणि नंतर अनेक राज्यांत पसरलेले, हे कम्युनिस्ट चळवळीचेच अपत्य. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल अशा तब्बल दहा मोठ्या राज्यांत पाळेमुळे पसरलेल्या या हिंसक चळवळीचे हादरे अजूनही बसत आहेतच. संपूर्ण व्यवस्थाच नाकारणारे, सरकारी नोकर, आमदार, खासदार, मंत्री, पोलीस, जमीनदार, कारखानदार या सर्वांनाच शत्रू ठरविणारे त्यांचे तत्वज्ञान आजही तरुणांना भुरळ पाडत आहे. पूर्वी तीर-कमठा, भाले, कुन्हाडी ही शस्त्रे होती. काळाबरोबर आणि नव्या युगाबरोबर ही चळवळ संपेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. उलट चळवळीतील माणसे बदलली, तीरकामठ्याऐवजी अद्ययावत बंदुका आल्या. दहशतीचे नवे तंत्र आले. असे का होते? हिंसेचे अगणित काटे असणारा हा निवडुंग खरे तर कुणालाच नको आहे. पण तरीही तो घट्ट रुजावा, वाढावा, यासाठी इथली जमीन त्याला पोषक कशी ठरली, याचा घेतलेला विलक्षण अंतस्पर्शी असा हा वेध….

Additional information
Author

प्रकाश कोलवणकर

Language

मराठी

Pages

44

Scroll To Top
Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping

नक्षलनामा
150.00 Add to cart