डाव्यांची ढोंगबाजी : भ्रष्टाचार, हिंसाचार आणि दंडुकेशाही

75.00

Close
Price Summary
  • 75.00
  • 75.00
  • 75.00
Out of Stock
Estimated Delivery:
13 October - 15 October
16 People viewing this book right now!
Category:
Description

मागील शतकातील ५० चे दशक संपण्यापूर्वीच काँग्रेसने समाजवादी समाजरचनेचा स्विकार करून डाव्या-समाजवादी पक्षांचा अजेंडाच पळवून नेला आणि या पक्षांची अवस्था बिकट झाली. तरीही, पक्षीय राजकारणाच्या बाहेर ज्या लेखक, विचारक, पत्रकार मंडळींनी सत्ता धऱ्यांच्या आश्रयाने देशातील वैचारिक अवकाश काबीज केले त्यांनी परस्पर सोयी संबंधांचे हे भूत पुरोगामी आणि प्रगतिशील अशा विशेषणांनी सजवून भारतीय जनतेच्या मानगुटीवर बसविले. याच सोयीस्कर संबंधांमधील अंतर्विरोधाच्या अलिकडच्या उदाहरणांची व त्यामागच्या राजकारणाची हकिगत म्हणजे डाव्यांची ढोंगबाजी हे पुस्तक आहे. एका बाजूला राजाश्रय, दुसऱ्या बाजूला पुरोगामीपणाची झूल, तिसऱ्या बाजूला अकादामिक आणि प्रसार-माध्यम विश्वावरील पकड आणि चौथ्या बाजूला अन्य कोणताही वेगळा विचार मांडणाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी राजकीय, वैचारिक, कंपूशाहीजन्य अस्पृश्यतेचा, मन:पूत वापर, या चौकोनात भारतीय लोकचर्चेला (पब्लिक डिक्सोर्स) जखडून ठेवण्यात आले. ते करतांना आर्थिक भ्रष्टाचार, सर्व प्रकारचा हिंसाचार आणि वैचारिक अस्पृश्यतेचा वापर करून राबविलेली दंडुकेशाही या तिन्ही अस्त्रांचा निर्लज्जपणे उपयोग केला गेला. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी, डाव्यांची ही ढोंगबाजी प्रभावीपणे प्रकाशात आणली आहे.

Additional information
Author

माधव भांडारी

Language

मराठी

Pages

46

Reviews (0)
0 ★
0 Ratings
5 ★
0
4 ★
0
3 ★
0
2 ★
0
1 ★
0

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scroll To Top
Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping