राष्ट्रीय महिला आयोगाने वेश्याव्यवसायाचं वर्णन ‘ सर्वात जुनाट जुलूम ‘ अशा शब्दात केलं आहे. या विषयाचं गांभीर्य आणि त्याचे आर्थिक व सामाजिक परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक समिती नेमून या विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि या व्यवसायात अडकलेल्यांची सुटका व पुनर्वसन करण्याबाबत योजना तयार करावी असे आदेश दिले होते. हा अहवाल तयार झाला, पण तो जनतेपर्यंत पोहोचलाच नाही. या क्षेत्रात काम करणा-या संघटना, कार्यकर्ते यांच्यासाठी प्रबोधिनीने हा अहवाल मराठीत प्रसिध्द केला आहे. विशेष म्हणजे समितीने या व्यवसायात अडकलेल्या पिडितांसाठी पुनर्वसनाचे मार्गही सांगितले आहेत. समितीच्या सर्व शिफारसी या पुस्तिकेत सोप्या भाषेत आणि तपशीलवार देण्यात आल्या आहेत.
बाजारू लैंगिक शोषणाच्या विरोधात
₹20.00
Close
Price Summary
- ₹20.00
- ₹20.00
- ₹20.00
Out of Stock
Estimated Delivery:
24 November - 26 November
22 People viewing this book right now!