लोकनीतीचे उपासक : लोकनायक जयप्रकाश

20.00

Close
Price Summary
  • 20.00
  • 20.00
  • 20.00
Out of Stock
Estimated Delivery:
23 January - 25 January
24 People viewing this book right now!
Category:
Description

नैतिक मुल्यांच्या घरसणीमुळे कंगाल झालेल्या भारतीय राजकारणाला पुनरपी मुल्याध्ठित करण्यासाठी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे योगदान सर्वार्थाने ऐतिहासिक होते .या योगदानाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची दीर्घकालीन उणीव भासत होती जयप्रकाशजींचे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील समाजवादी चळवळीच्या उभारणीतील जनता पक्षाच्या जडण घडणीतील आणि त्या पक्षाच्या सरकारच्या स्थापनेतील अलौकिक योगदानाचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले. परंतु त्यांच्या राजकरणाच्या नैतिक अधिष्ठानाचे मूल्यमापन करण्याकडे दीर्घकाल दुर्लक्ष झाले. हि त्रुटी मिलिंद बोकील यांनी हि पुस्तिका लिहून भरून काढली चिंतक आणि कार्यकर्ते या दुर्मिळ अशा जीवनातील अनुभवामुळेच त्यांना अशा प्रकारची पुस्तिका लिहिण्याचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे. लेखकाच्या मते भारतीय राजकारणाचे आत्यंतिक व्याहारिकतेच्या चक्रव्युहांत अडकल्यामुळे अध:पतन झाले त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे शिष्योत्तम असलेल्या जयप्रकाशजींनी भारतातील राजकीय नेत्यांना राजकारणांत नैतिक अधिष्ठानाची पुर्नस्थापना करून त्याला पशुत्त्वापासून मुक्त करण्याचे आवाहन केले.जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवक संघटनांनी समर्पित होण्याची लेखकाने केलेली अपेक्षा अवाजवी नाही.

Additional information
Author

मिलिंद बोकील

Language

मराठी

Pages

32

Scroll To Top
Close
Close
Close

My Cart

Shopping cart is empty!

Continue Shopping